ना कांदा मुळा न भाजी कशी होइल अवघी विठाई माझी ?
कांदा, मूळा, भाजी, अवघी विठाई माझी! अस म्हणणारा आपला माऊली, सावतामाळी याने शेतात विठ्ठल पाहिला. पण त्याच शेतात राबणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांच्या पिकाला भाव मिळत नाही म्हणून ते फेकून देण्याची परिस्थिती त्यांच्यावर सरकारने आणलीय. २०१४ च्या निवडणूकीत सरकारन शेतकऱ्यांना हमीभावाचं नुसतं गाजर दाखवलं. आजपर्यंत अच्छे दिन काही त्यांच्या पदरात पडले नाहीत. महाराष्ट्रात हमीभावासाठी आणि कर्जमाफीसाठी…