Skip to content
Scroll to top

शेतकऱ्यांचा लढा हा आपलाही लढा आहे!

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या लहान पुस्तिकेचे प्रकाशन लोकायत मार्फत करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलन आणि त्यातल्या मागण्या या केवळ शेतकऱ्यांपुरत्याच नसून विविध अंगांनी सर्व सामान्य जनतेच्या हिताच्या आहेत, याबाबत मांडणी करणारी ही पुस्तिका!

डाउनलोड करा!
कृषी कायद्यांविरोधात अभियानामध्ये सामील व्हा!